आपली जीवनशैली बदला

*31 मे ची प्रतीक्षा करू नका आलेल्या संकटास सामोरे जाण्यास सज्ज व्हा*
           *सरकार केवळ लॉकडाउन एका ठराविक काळासाठी ठेवू शकते, हळूहळू लॉकडाउन संपेल, सरकारही अशी कठोरता दाखवणार नाही.*
            *कारण सरकारने आपल्याला कोरोना रोगाविषयी पूर्ण माहिती, सामाजिक अंतर, हाताची स्वच्छता व आपण घ्यावयाची काळजी या बद्दल आपणास जागरूक केले आहे.*
           *आजारी पडल्यानंतर, आपण देश आणि जगाची परिस्थिती देखील पहात आहात.*
           *आता जो शहाणा आहे त्याने त्याचा दिनक्रम समजून घ्यावा व काळानुसार बदलावे*
           *सरकार 24 तास 365 दिवस आपले रक्षण करु शकणार नाही*
   *आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य आपल्या हातात आहे.*
           *लॉकडाऊन उघडल्यानंतर विचार करून घराबाहेर पडून कामावर जा… आणि नियमांनुसार आपले काम करा.*
           *“तुम्हाला असं वाटतंय की, 31 मे नंतर अचानक कोरोना निघून जाईल,आपण आधीसारखे जीवन जगू?*
            *नाही, कदापि नाही.*
           *हा विषाणू आता आपल्या देशात आणि जगात रुजला आहे, आपल्याला त्याच्या सह जगणे शिकावे लागेल.*
           **कसे?*
           *सरकार किती काळ लॉकडाऊन ठेवणार?*
           *बाहेर पडण्यास किती काळ बंदी घातली जाईल?*
            *लॉकडाऊन काढल्यावर आपल्याला बाहेर पडावे लागेल परंतु आपली जीवनशैली बदलून, आपली प्रतिकारशक्ती बळकट करून आपल्याला या विषाणूचा सामना स्वतः करावा लागेल.*
           *शेकडो वर्षांपासून चालत आलेली आपली जुनी जीवनशैली आपण अंगीकारली पाहिजे.*
           *शुद्ध शाकाहारी अन्न खा, शुद्ध मसाले खा.*
       *आवळा, कोरपड,  मिरेपूड, लवंग, दालचिनी, आले, हळद इत्यादींचा वापर करून आपल्याला अँटिबायोटिकक्स चा वापर कमी करावा लागेल*
           *आपल्याला आपल्या जेवणामध्ये पौष्टिक आहाराचे प्रमाण वाढवावे लागेल, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक विसरावे लागेल.*
      *आपण आपली भांडी बदलली पाहिजेत, अ‍ॅल्युमिनियम, स्टील, जर्मल त्याऐवजी  पितळ, तांबे, लाकूड व चिकणमाती अशा जड भांड्यांचा अवलंब करावा लागेल ज्यामुळे व्हायरस नैसर्गिकरित्या नष्ट होण्यास मदत होईल.*
           *आपल्या आहारात गावरान गाईचे दूध, दही, तूप यांचे प्रमाण वाढवावे लागेल.*
           *जिभेला चव देणारे, मसालेदार तळलेले पदार्थ, हॉटेलचे पदार्थ विसरावे लागतील*
     *नित्यनियमाने व्यायाम, योगा,  व प्राणायाम करावाच लागेल*
           *हे किमान पुढील 1 ते 2 वर्षे करावे लागेल*
           *तरच आपण टिकू शकतो अन्यथा जे बदलणार नाहीत ते संपतील*
        *हुशार आणि व्यावहारिक व्हा आणि हे सत्य स्वीकारा आणि हे सर्व अंमलात आणण्यास प्रारंभ करा.*
           *आपले जीवन अनमोल आहे त्यामुळे निर्णय आपला आपणच घ्यायचा आहे*
     
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034