तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे..?

तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे... घाबरू नका...त्या मध्ये काय लिहिले आहे ते पहा...

१) 229 E अल्फा कोरोना वायरस
२) NL 63 अल्फा कोरोना वायरस
३) OC 43 बीटा कोरोना वायरस
४) HKU 1 बीटा कोरोना वायरस
५) 2019-nCover (कोविड कोरोना वायरस 2019)

या पैकी 5) 2019-nCover 
असा उल्लेख नसल्यास काळजी करू नका.... कारण बाकीचे सर्व कोरोना वायरस हे शुल्लक आहेत ...

2019-nCoV म्हणजे कोरोना कोविड वायरस....
हा कोण आहे... काय आहे... ह्याचे पल्स पाॅईन्ट... मायनस पाॅईन्ट काय काय आहेत... हे बघु...
सर्वात महत्वाचे हा बॅक्टिरीया नाही बॅक्टिरीया हे सजीव असतात एका जागेवरून दुसर्यां जागेवर स्थलांतरीत होऊ शकतात !... पण ...

१) 2019-nCoV कोविड हा वायरस आहे.... त्याचे स्वरूप कसे आहे तर... असे समजा 400 मायक्रोनची डेन सिटी वजन असलेल अंड आहे...अंड्यांच्या टरफलाच्या म्हणजे फॅटी अॅसिडच्या आत... हा DNA प्रोटिन कोविड 2019-nCoV कोरोना वायरस असतो !

जो स्वतः ज्या जागी आहे तेथून तो हलू शकत नाही....(ते अंड)

अंडी छोटी असो अथवा मोठी...डोळ्यांनी दिसु.अगर न दिसो...जागेवरून स्वतः हालताना स्थलांतरीत होताना कधी पाहिलीत का ? नाही ना... हा वायरस (अंडी) पण स्वतः हालत नाहीत !

२) हा वायरस (अंडी) ज्या जागेवर आहेत तेथे फक्त 72 तास टिकतात आणि मग आपोआप नष्ट होतात... तांबे, चांदी ह्या वर तर 72 तासाभरात पेक्षा ही कमी काळ टिकतात !

३) हा वायरस (अंडी) फक्त लिक्विड सोप/अती उष्णते मुळे ही नष्ट होतात .

४) मग हा ऍक्टिव कसा होतो... ? तर तो एका संक्रमित व्यक्ती कडून खोकल्या मुळे/ शिंकल्यामुळे/आणि त्यामुळे तो जिथे पडला असेल तेथे....  दुसर्यां निरोगी व्यक्तीचा हात लागल्यावर हाताला चिकटून तोंड/नाक/कान ह्या मार्फतच घशात (टाॅन्सिल एरीयात) प्रवेश करतो

५) घशात (टाॅन्सिल एरीयात) ही अंडी काही काळ वास्तव्य करतात किती काळ हे अजुनही संशोधनातुन समजले नाही. 

६) घशातुन ती फुफ्फुसात जातात... तेथे ती अंडी पेशींना धडकतात आणि फुटतात आणि आतला DNA प्रोटिन बाहेर पडून ऍक्टिवेट होतो... शरीरातील पेशींन मध्ये ईनव्हाॅल होऊन त्यांची वाढ होते...आणि मग माणसाच्या शरिरावर त्याचा परिणाम होतो

७) अतिशय महत्वाचे = दर दोन तासांनी गरम गरम सोसवेल एवढे गरम पाणी/दूध/आयुर्वेदिक काढा प्यावा... म्हणजे तो घशातच नष्ट होईल...
८) स्वतः ला आणि कुटुंबियांना घरात कोंडून घ्या .... माणसांच्या संपर्कात येऊ नका ...म्हणजे संक्रमण होणार नाही.

काळजी घ्या ...
घाबरू नका...
*!! जय हिंद !!*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034