सरकार सकारात्मक आहे हे बोलणे बंद करा:
सरकार सकारात्मक आहे हे बोलणे बंद करा:
#शेतकरी कर्ज माफी आंदोलन - सरकार सकारात्मक
#शेतकरी हमीभाव आंदोलन - सरकार सकारात्मक
#२५,००० शेतकरी नाशिक हून मुंबईत आले मागण्या घेऊन - सरकार सकारात्मक
#मराठा मूकमोर्चा २०१६ - सरकार सकारात्मक
#दुध उत्पादक शेतकरी आंदोलन - सरकार सकारात्मक
#सातव्या वेतनवाढ साठी राज्य कर्मचारी आंदोलन - सरकार सकारात्मक
#भीमाकोरेगाव हिंसक आंदोलन - सरकार ची भूमिका सकारात्मक
#हिंसाचार कळणार्यांविरूद्धचे गुन्हे मागे घेण्यासाठी - सरकार ची भूमिका सकारात्मक
#पंढरपूरला जाऊ नका - सरकार ची भूमिका सकारात्मक
#२०१८चे हिंसक मराठा आरक्षण आंदोलन - सरकार सकारात्मक
#आरक्षणासाठी कायदा बदला, कोर्टात भूमिका मांडा - सरकार सकारात्मक
#हिंसाचार करणार्यांंवरचे गुन्हे मागे घ्या - सरकार ची भूमिका सकारात्मक
#मेगा भरती करू नका - सरकार सकारात्मक
काय चाललंय काय?
म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था पाळणारे बाकी नागरिक मूर्ख आहेत का?
महाराष्ट्र राज्य हे "जंगल राज" मानणार्यांच्या तालावर चालते असे समजायचं का?
मुख्यमंत्री महोदय, बस करा.. हिंमत करा..राज्यातील उर्वरित जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल।
Comments
Post a Comment