*कोरेगाव भीमा विजयस्तंभाचा खरा इतिहास. कॅ. जमादार (माळवदकर) यांचे कडुन ...*
*कोरेगाव भीमा विजयस्तंभाचा खरा इतिहास. कॅ. जमादार (माळवदकर) यांचे कडुन ...*
*सध्या १ जानेवारी हा ब्रिटिश आर्मीचा पेशव्यांच्या वरचा विजय, ज्या दिवशी संपुर्ण देश पारतंत्र्यात गेला तो दिवस आजकाल साजरा होत आहे तो ही अखंड भारतात, भारतीयांकडूनच काश्मिरी फुटीरवाद्यांच्या मार्गदर्शनाखाली ! ब्रिटिशांचा विजय दिवस भारतात साजरा होतोच कसा ??*
*तर हा आहे कोरेगावभीमा च्या जय स्तंभ, ब्रिटिश आर्मी आणि पेशव्यांचा पराभवाचा इतिहास*
🏻🏻🏻🏻🏻🏻🏻🏻
१ जानेवारी १८१८ मध्ये ब्रिटिश आर्मी आणि पेशवे (दुसरा बाजीराव) यांच्यात लढाई झाली. आणि या लड़ाई मध्ये ब्रिटिश विजयी झाल्या वर त्यांनी कोरेगाव येथे युध्द स्थळावर भीमा नदी जवळ एक विजयस्तम्भ उभा केला आहे.
या लढाई मध्ये ब्रिटिश आर्मी च्या वतीने सहभागी झालेल्या आर्मी बटालियन खालील प्रमाणे...
*1.The 1st Bombay Native Infantry Battalion (later 2nd BN '4th bombay Grenadiors )*
म्हणजे तोफखाना.
आताही याच नावाने ही बटालियन आहे.
*2.The 17 poona A uxilliary Hourse (Battle Houre)*
म्हणजे घोडदळ
*3.Madras Artillery Detachment*
तोफखाना
या तीन्ही बटालियन १ जानेवारी १८१८ मध्ये पेशव्यांच्या वीरोधात लढल्या. या तीन्ही बटालियनच्या वतीने या यूद्धात प्रामूख्याने जे लोक लढले.ते लोक म्हणजे *मराठा, राजपूत, ब्राम्हण, शीख, मुस्लिम, पठान व सिंधी बलुची*
हे या यूद्धात प्रत्यक्ष सहभागी होते ब्रिटिश व काही मराठा सैन्याकडून (पेशवेशाही संपल्याने कागदोपत्री पुरावा व नावे आज उपलब्ध नाहीत) परन्तु सैन्याकडे ब्रिटिश कालीन कागदपत्रे आहेत उपलब्ध माहिती त्यावरच आधारित आहे. गरजूंनी ते तपासवेत.
*17 poona axulliary hourse* च्या बटालियन हिस्ट्री मध्ये स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे
🏻🏻🏻
*low caste not to be admitted*
हे त्या काळी शक्य असेल कारण खांद्याला खांदा लावून लढवताना ब्रिटिश सेनेला कुठल्याही पेच प्रसंगाला सामोरं जायचं नसावं. त्यामुळे प्रत्यक्ष लढणारे आणि न लढणारे मदतनीस असं सरळ साधं वर्गिकरण त्यांनी केलं असावं.
हे युद्ध ब्रिटिश आर्मी आणि मराठा सैन्यामध्ये झाले होते. ही लढाई किती वाजता सुरु झाली, कोण लीडर होते आणि कधी संपली. किती दारूगोळा, किती घोड़े, किती जवान, किती तोफा याचा सर्व इतिहास माहिती या तीन्ही बटालियन मध्ये उपलब्ध आहे.
कोरेगाव भीमा येथे उभा केलेल्या जय स्तंभा वर या लढाई मध्ये या तीन्ही बटालियन च्या जख्मी व शहीद सैनिक यांचि नावें कोरली आहेत. अभ्यासू लोकांनी जाऊन बघावे.
*भीमाकोरेगावचा इतिहास म्हणून काहि लोक या तीन्ही बटालियनचा इतिहास एडीट करून खोटा इतिहास लादायचा प्रयत्न करत आहेत*
*कोणत्याही ५०० महार लोकानी २८००० पेशव्याना मारलेले नाहीं ते केवळ मजूर होते हा ब्रिटिश इतिहास आहे (कुणा सवर्णाने लिहिलेला नाही!)*
या देशात जेवढ्या लढाया झाल्या त्या सर्व ठिकाणी जयस्तम्भ उभा केलेले आहेत. याची सर्व माहीती देशाच्या संरक्षण विभागाकडे आहे. हे सर्व जयस्तम्भ शौर्याचे प्रतीक आहेत. स्वतः लढलेल्या शूर आणि जख्मी सैनिकांची ती स्मारके आहेत.
या वर तो आमचा आहे म्हणून कोणी हक्कही सांगु शकत नाहीं. राष्ट्रीय स्मारके ही भारत सरकार, आर्मी आणि संरक्षण खात्याकडे असतात. आणि हो, आर्मी च्या कोणत्या ही बटालियनचा इतिहास हा कोणत्याच जाती धर्माचा होत नाहीं.
*जी जख्मी आणि शहीद सैनिकांचि नावें या जयस्तम्भावर कोरली आहेत त्यांची नावे वाचता* हे सर्व सैनिक म्हणजे
*मराठा, राजपूत, ब्राम्हण, मुस्लिम, शीख, बलूचि पठान* आहेत..
कोरेगाव भीमाचा खरा इतिहास नष्ट करून जय स्तम्भावर जातीचा अधिकार सांगत अलिकडच्या काळात १ जानेवारी ला मानवंदना म्हनून दलित समाजातील पुढारी, लोक जमा करतात. त्यानी प्रथम हा खरा इतिहास समजून घ्यावा ७० वर्ष भारताने ते समजून घेण्यासाठी शिक्षणाची सोय केलीच होती. त्यामुळे न समजण्याचे बहाणे चालू शकणार नाहीत.
*सदरचा कोरेगाव भीमा जयस्तम्भ त्या यूद्धातील जख्मी सैनिक (मराठा) खन्डोजि - बीन - गणोजी जमादार माळवदकर याना रक्षणासाठी दिलेला आहे. आणि त्याचि ब्रिटिश कालीन सनद आज ही त्यांच्या कड़े आहे.* जमादार मालवदकर याना जयस्तम्भाची जमीन व २०० एकर जमीन ब्रिटिश सरकार ने दिली आहे. आणि या जय स्तम्भाची सर्व मालकी देखभाल ही जमादार मालवदकर कुटुम्बा कड़े आज ही आहें.
पिढ्यांपासून जयस्तम्भाची देखभाल करणारे जमादार मालवदकर यांचे वंशज
*कॅप्टन बाळासाहेब जमादार - माळवद्कर*हे करत आजही करत आहेत. यांच्या कुटुम्बाच्या नावावर सर्व ७/१२ नोँदी आजही आहेत. ब्रिटिशानचीं सनद आहें.
*सराकारी कागदोपत्री सर्व नोंदी आहेत* तरीही दलित संघटना आणि नेते यांच्या कडुन कोरेगांव भीमा हा जय स्तम्भ हा आमचा असल्याचा दावा करत आहेत.
*१ जानेवारी १८१८ चा कोरेगांवभीमाचा इतिहास हा ब्रिटिश लिखित असून, सदर इतिहासात कुठे ही त्या ५०० महार लोकांच्या पराक्रमाचा उल्लेखही नाहीं. खोटा इतिहास सांगुन राजकीय पोळ्या भाजयचे काम या निमित्ताने चालू आहे.
वरील विषयांवर जमादार माळवद्कर यानी कोर्टात केस ही दाखल केली आहें.
Comments
Post a Comment