असे आहेत जाणते साहेब

शरद पवार या माणसाशिवाय महाराष्ट्रात एक पानही हलू शकत नाही असा एक सार्वत्रिक समज आहेझालेला म्हणाहेतुपुरस्सर करविलेला म्हणा...पण या माणसालाचर्चेत रहायला आवडतं हे खरं...माणुस तसा चलाख आणि जात्याच हुशार!
रावणकर्णकंसदुर्योधनमिर्झाराजे जयसिंग हे सर्वही नव्हते का हुशारअगदी तसाचफ़रक फ़क्त आपण आपली निष्ठा कुठे वाहतो त्यावर पडत असतो...
या सर्वांनी आपापल्या निष्ठा सत्याच्या शत्रूंच्या चरणी वाहिल्या आणि इतिहासात ते खलनायक म्हणून अजरामर झालेनमनालाच हे घडाभर तेल ओतण्याचे कारण पुढचेनाटक मोठे  गंभीर आहे... लक्ष देऊन वाचा...१००लक्ष इकडेच असूद्यात...
जगात इस्लामी दहशतवाद अमेरिका  सोव्हियत रशियानेच जागा केला असा एक सार्वत्रिक भ्रम पैदा करण्यात एव्हाना कम्युनिस्टांना अर्थात डाव्यांना पुरेसे यश आलेलेआहेस्वत:ला बुद्धीमान समजणारे अनेक बुद्धीजीवी यावर तावातावाने बोलून तुम्हाला गप करतीलपरंतु तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांचा अनुभव मात्र पराकोटीचावेगळा असतोआणि अनुभव हा तर सर्वात जवळचा गुरु आहे!
मुघलआदिलशहानिजामशहाकुतुबशहाइमादशहाबरीदशहा या सर्वांनी भारतात ७०० वर्षे घातलेला धुडगूस हा इस्लामिक दहशतवादच होतायाकडे हे पुरोगामीजाणीवपूर्वक काणाडोळा करताततरीदेखील स्वातंत्र्यानंतर भारतात झालेला पहिला दहशतवादी हल्ला म्हटलं तर दाऊद इब्राहिम या मुसलमानाने घडवून आणलेलेमुंबईतील साखळी बॉंबस्फ़ोट...
यानंतर आजतागायत भारतात अनेक मुसलमानांनी हजारो बॉंबस्फ़ोट करून लाखो निरपराधांचा जीव घेतलेला आहे. (स्फ़ोटांची संख्या १८,८४२ सौजन्यjihadwatch.org)
परंतु तरीही हा पहिला हल्ला महत्वाचा आहेकारण हा हिंदु समाजाला पहिलाच धक्का होताया काळात विठठलाची शासकीय पूजा कधीही  केलेले महाराष्ट्राचे एकमेवमुख्यमंत्री असलेल्या पवारांनी एक पत्रकार परिषद घेऊन मुंबईत ११ स्फ़ोट झालेले असूनही १२ स्फ़ोट झाल्याचा खोटाच निर्वाळा दिला होतासर्व ११ स्फ़ोट हिंदुबहुलभागात होऊन ३५० च्या वर हिंदू मारले गेलेले असताना १२ वा स्फ़ोट मशीदीसमोर झाला असा धादांत खोटा दावा करून हिंदूंच्या भडकणा-या भावनांना भ्रमित करण्याचेमहत्कार्य राज्यातील सर्वोच्च संवैधानिक पदावर बसून पवारांनी करून दाखविले होतेदाऊदला मुंबईबाहेर पळून जाण्यातही त्यांनी मदत केल्याची वृत्ते पुढे अनेक वर्षेअधून मधून येत असतहिंदु समाज विसराळू आहेत्यामुळे त्यांना अधुन मधुन असे पुराणातील दाखले द्यावे लागत असतातअसो.
याचा लेकर्नल पुरोहित आणि मोदी यांच्याशी काय संबंध ? सांगतो..सर्व सविस्तर सांगतो!
मुंबई स्फ़ोटापासून सुरु झालेले स्फ़ोटांचे सिलसिले पुढे इतके विकोपाला गेले की भारतात कुठेही एखादा स्फ़ोट होणारत्यात हिंदु किडामुंगीसारखे मरणार  एखादी इस्लामीदहशतवादी संघटना त्या स्फ़ोटाची जबाबदारी स्वीकारून मोकळी होणारलोकही काही दिवस हवालदिल होऊन,  चरफ़डून पुन्हा आपापल्या कामाला लागणारपोलीसतपास संथगतीने सुरु रहाणारकाही दहशतवाद्यांना अटक झालीच तरी तारीख पे तारीख च्या खेळात वेळ दवडत ते आरामात तुरुंगात सरकारी खर्चाने मटण बिर्याणीवरताव मारत रहाणार...पुढच्या स्फ़ोटाची वाट पहात भयाने पछाडलेली जनता देवळात जातानाही पोलीसापुढे हात वर करून त्याला अंगझडती घेण्यास पूर्ण सहाय्य करणारपरंतु एकालाही असे वाटत नसे की काय संबंध माझी झडती घ्यायचामी का अपराधी म्हणून संशयाने पाहिला जात वावरतोयतेही माझ्याच देशातमाझ्याच भूमीतआणि माझ्याच देवाला जाताना!  पण छे होपुरोगामी महाराष्ट्रात असला अभद्र विचार करून कसा चालेल
पण इकडे इस्लामी दहशतवादाचे नियोजन करणारी मंडळी मात्र चांगलीच चिंतेत पडली होतीकारण गेल्या अनेक शतकांत अनेक धर्मांच्या लोकांनासंस्कृतींना जसेहिंदुंनी निपचित पडलेल्या अजगराने हरीण पचवावे तद्वत पचवून भगवाच ढेकर दिला होता तसेच हे हल्लेही हिंदुंनी पचवून टाकलेमुसलमान नातो बॉंब फ़ोडायचाचजन्मसिद्ध हक्कच आहे तो त्याचाअशाच थाटात सगळे विचार करू लागलेइतकेच कायमुसलमानांना वाईट वाटू नये म्हणून शिवराय आमरण मुसलमानांशीच लढले हेठाऊक असूनही सर्वजनीक जीवनात मात्र त्यांच्या  सैन्यात कसे मुसलमान होते हे हिंदूच अहमहमिकेने सांगू लागले.
भारतात नागरी युद्धे भडकून एकदाचा तो देश छिन्नविच्छिन्न करावा  त्याचे ज्याला जितके हवेत तितके तुकडे त्यांनी तोडून घ्यावेत या विचाराने मग ख्रिश्चन-मुसलमान डावे असे सर्व गट एकत्र आले.
यात धर्मप्रसारासाठी झटणारे इवांजलिस्टकम्युनिस्टमारक्सिस्टनक्षलवादीफ़ुटीरतावादीमुसलमान अतिरेकी गटपुरोगामी इतकेच काय पण फ़ितुर झालेले काहीजन्महिंदुही सामील झालेयाच्या पुराव्यांसाठी जिज्ञासूंनी राजीव मल्होत्रांचे ब्रेकिंग इंडिया हे पुस्तक अवश्य वाचावेआता या सर्वांचे अर्थकारण कसे चालायचेतीजबाबदारी अमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय. पाकची आय.एस.आययांनी उचललीहे हवेत मारलील बाण नसून रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेचे एक जबाबदारअधिकारी आर.एसएनसिंग यांनी २०१४ साली याचे पुरावे सादर केले होतेतेही इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
या सर्वांनी अखेरीस असे ठरविले की मूर्ख हिंदूंना अजून भ्रमित करण्यासाठी “हिंदु दहशतवाद नावाचा नवा बागुलबुवा उभा करायचा!  कटाची सर्व सिद्धता झालीआधीच याअभद्र युतीत सामील असलेले काही राजकारणी दिमतीला होतेचआणि एक दिवस अचानक मुंबईत  “हिंदु दहशतवादी शिरलेसर्वांच्या हातात सिद्धिविनायकाच्या बाहेरडेव्हीड कोलेमन हेडली नामक अमेरिकन माणसाने विकत घेऊन त्यांना दिलेले भगवे गंडे दोरे होतेकपाळी कुंकु होतेइतकेच काय कानाला भोकेही पाडली होतीनव्हे नव्हेउत्तम फ़ारसी विरहित हिंदी बोलण्याचे वर्ग पूर्ण करून ही मुले आली होतीआणि त्यांनी तासाभरातच भारताची आर्थिक राजधानीच वेठीला धरली!  या कटाची पुसटशीकल्पना असलेले काही उमदे अधिकारी याच काळात अचानक काही कारण नसताना एकाच गाडीत बसवून या “हिंदू मुलांपुढे पेश केले गेलेज्यात एटीस प्रमुख करकरेपवारांचे अनेक वर्षे अंगरक्षक राहिलेले अशोक कामटे  दाउदची अर्धी गॅंग टिपणारे शार्पशूटर साळस्कर यांचा समावेश होताहोत्याचे नव्हते झाले. “बडे बडे शहरोंमे छोटीछोटी बाते होती रहती है। असे वाक्य बोलावयास लाऊन या काळात एका चांगल्या नेत्याची धुळधाण करवली गेली.   पुढे तोच नेता मुखाच्या कर्करोगाने देवाघरी गेलात्याचा बोलविता धनी मात्र त्याच रोगातून जिवंत वाचलाआहे की नाही कमालइतक्यात घात झालाज्ञानोबा-तुकोबांच्या या महाराष्ट्रात आपल्या मुलाचे नाव तुकारामठेवणा-या त्या आईची कूस धन्य करीत हवालदार तुकाराम ओंबाळे यांनी गोळ्यांचा अक्शरशपाऊस आपल्या छातीवर सिंहासारखा झेलत त्यातल्या एका पोराला जिवंतपकडला आणि सगळाच दाव उलटला!
जगातला सगळ्यात मोठा हिंदु दहशतवादी हल्ला क्षणात इस्लामी ठरला  अजमल कसाब भारताच्या तावडीत सापडलाक्षणात सूत्रे हलली  तत्कालीन भारत सरकारच्यासर्व पाईक नेत्यांना सूचना गेल्या की भगवा दहशतवाद हा शब्द लोकांच्या मनावर बिंबवाआणि मग राहुल गांधी असोसुशीलकुमार शिंदे असोपीचिदंबरं असो कीदिग्विजय सिंग असोत सर्वजण एकमुखाने भगव्या दहशतवादाची कोल्हेकुई करू लागले!
इकडे याच काळात हिंदु धर्माचा पाया खिळखिळा करता यावा या करिता “मराठा सेवा संघ नमक एक संघटना पाकिस्तानच्या निधीतून कामाला लागली.मराठा हे नावदिसले की महाराष्ट्र डोळे झाकून विश्वास ठेवत असेया विश्वासाला तडा देणारी हीच ती संघटनात्यांना हिंदू धर्मात फ़ूट पाडण्याचे कार्य सोपविण्यात आलेविशेषतहिंदूधर्माची प्रखर ज्योत ज्यांच्या मुळे तेवत राहिली त्या शिवाजी महाराजसंभाजी महाराजतुकाराम महाराज  रामदास स्वामी यांना टार्गेट करून या लोकांनी शिवधर्मनामक एक धर्म स्थापन केला  हिंदूंना मूळ धर्मापासून दूर नेण्यास या लोकांनी सुरुवात केलीयासाठी संभाजी ब्रिगेडजिजाऊ ब्रिगेडछत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड या अशा शेकडो फ़ुटकळ संघटना पाकिस्तानातील शोहदा ब्रिगेड३१३ ब्रिगेडजमात--इस्लामी आदींच्या तालावर नाचू लागल्याअभ्यास नसलेल्या हिंदू मुलांना जाळ्यातओढून नासवू लागल्याया सर्व घडामोडींचा सविस्तर अहवाल एक राष्ट्रनिष्ठ सैनिक तयार करीत होता  वेळोवेळी केंद्र सरकारला कळवीत होतात्याचे नाव लेकर्नलश्रीकांत पुरोहितअनेक वर्ष भारतीय तोफ़खान्यात अतुलनीय शौर्य गाजविलेल्या या अधिका-याला स्वेच्छेने लष्करी गुप्तवार्ता विभागाचा देवळाली कॅंपमधील कारभारसोपविण्यात आला होतापरंतु केंद्रातील सरकारच मुळी त्या काळात व्हॅटिकन  इस्लामाबाद येथून हलत होतेत्यामुळे या राष्ट्रनिष्ठ सैनिकाचीच गुप्त वार्ता महाराष्ट्राकडेपाठविली गेली  त्याचा बंदोबस्त करण्याचे आदेश आलेवरील सर्व घटनाक्रमात पवार साहेबच सरकारात होते हे लक्षात घेण्यासारखे आहेमालेगावला असाच एक स्फ़ोटमुसलमानांनी घडवून आणल्यावर पवार साहेबांनी अलीबागला एक चिंतन शिबीर घेऊन सर्व स्फ़ोटांनंतर मुसलमानांनाच का अटक करताअसे विचारत पोलीसांना जणूहिंदुंनाही कटात गोवण्याचे आदेशच दिले!    आणि तिथुन पुढे घडलेल्या प्रत्येक स्फ़ोटात या कर्तबगार लषकरी अधिका-याला गोवण्यात आले!
ज्या एटीएस ला पुरोहितांनी अधिकृतपणे अरबी  फ़ारसी भाषा शिकवलीकुराण वाचायला शिकवले त्यांनाच अटक करण्याची नामुष्की पोटासाठी या पोलीसांवर आलीयाला कारण केवळ शरद पवार होते .
पुढे पवारांच्या संपर्कातील अनेक नेतेकार्यकर्ते हीच री ओढू लागले  इस्लाम बद्दल कुणी बोलू लागला की त्याला मालेगावसमझोता एक्सप्रेस , इशरत जहां असले तेच तेदाखले देऊ लागलेअभ्यास करणे रक्तातच नसलेल्या हिंदूंनाही हे शब्द मग अंगवळणी पडले  कुठेही स्फ़ोट झाला की आता हा कुणी केलामुसलमानांनी की हिंदूंनी असेतेच विचारू लागलेया दरम्यान एक मोठेच सत्तांतर या देशाने अनुभवले अशाच एका “हिंदू दहशतवाद फ़ेम दंगलीतून अर्थात गोध्रा कांडातून मोदी नामक एकामहानायकाचा उगम झालानव्हे नव्हे पुरोगाम्यांनीच तो केलामोदींना जितके मोठे हिंदुंनी नाही केले तितके मोठे त्यांच्या विरोधात अपप्रचार करून ते काम माध्यमांनी त्यांच्या अन्नदात्यांनी केलेवरील सर्व बाबींचा तटस्थ अभ्यास रॉ मधील काही लोक करत होतेत्यांनी थेट मोदींनाच हे पुरावे सादर केलेआणि गम्मत पहापुढच्याचदिवशी मोदी बारामतीत हजर झालेसगळीकडे एकच बोंब उठलीमोदींना हे करण्याची काय गरज होतीवगैरे वगैरेपरंतु एकदाही आमदारकीची निवडणूक  लढवता जोमनुष्य थेट त्या आमदारांचा बाप अर्थात मुख्यमंत्री होतो  एकदाही खासदारकीची निवडणूक  लढवता जो मनुष्य थेट खासदारांचा मुखिया अर्थात पंतप्रधान होतो त्यालाआपण राजकारण शिकविणारे कोण हे या पोलोटिकल पंडितांना सांगावे तरी कुणीअसोपरंतु या भेटीने पवारांची जी गाळण उडाली ती आजतागायत कायम आहेज्यांचेबोट धरून राजकारणात आपण आलो त्यांनाच बुडविणा-या पवार साहेबांना म्हणुन तर मोदींचे ते वाक्य फ़ारच झोंबले “मी पवार साहेबांचे बोट धरूनच राजकारणात आलेलोआहे!”
मित्रोआगे आगे देखो होता है क्यासमझने वालोंको इशारा काफ़ी हैनासमझ हो तो इशरत भी क्या कम है!
जल्दी नितीश कुमार बनोनही तो तुम्हारा शरद पवार हो जायेगा!
एका अत्यंत कर्तबगार लष्करी अधिका-याचीराष्ट्रसेवेचीऐन उमेदीची  वर्षे तुरुंगात खितपत घालविणा-यांना त्याची फ़ळे तर नक्कीच मिळणारपरंतु आपण आता तरीशहाणे होऊयात आणि हा हिंदु दहशतवाचा बागुलबुवा पवार साहेबांच्या हयातीतच फ़ोडून टाकुयातएकेकाळी पंतप्रधानपदाचा हक्काचा दावेदार असणा-या माणसाला आजबारामतीतूनही निवडून येण्यासाठी जंग जंग पछाडावे लागत आहे याचे रहस्य संगतीत दडलेले आहे! “असंगाशी संग प्राणाशी गाठ “ हे काही कुणी उगाचच नाही म्हटलेले!

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034