Alert Citizens Forum impact BEST suspends driver and conductor
Alert Citizens Forum impact:
A few days ago, Ms. Nivedita Manoj Mohite posted her horrible experience on a BEST bus trip.
We at Alert Citizens Forum forwarded her experience to the BEST authorities and demanded justice for her.
Today I learnt that both the driver and conductor have been suspended from their jobs.
The conductor came searching for me to Thane and profusely regretted the incident and requested that I should take back the complaint else they will lose their jobs.
I feel that if one has learnt from his mistake and has been punished, he should get a second chance. Also suspension is a very harsh punishment.
So, if Ms. Nivedita Mohite concurs with my view I propose to take back the complaint.
Friends, let me know your opinion on the matter.

Dayanand Nene
July 22, 2017
Mrs. Nivedita Manoj Mohite,
We have lodged your complaint with the Chairman of BEST.
ALERT CITIZENS FORUM OF INDIA
A7/303, Saket CHSL, Saket Marg, Thane (W) 400601 # 9004028575

The Chairman,
BEST Undertaking,
Transport House,
Colaba, Mumbai.
BEST Undertaking,
Transport House,
Colaba, Mumbai.
Kind Attn: Shri Anil Kokil.
CC: Shri Manoj Kotak, Leader of BJP Group in BMC
Dear Sir,
I am forwarding a complaint received fro my friend Mrs. Nivedita Manoj Mohite.
Her experience while travelling on the BEST bus on July 21, 2017 was indeed very harrowing and is narrated below:
"आज दिनांक 21 जुलै 2017 ची ही घटना. शामनगर, जोगेश्वरी पूर्व येथे बस स्टॉप वर दुपारी सव्वा बाराच्या सुमारास बसची वाट पाहत होते. सोबत माझा अडीच वर्षांचा मुलगा होता. मला जयकोच येथे जायचे होते. प्रचंड ट्राफिक आणि पावसामुळे रिक्षा मिळत नव्हती. एक 459 क्रमांकाची बस आली. स्टॉप ला न थांबता पुढे गेली. कारण बहुधा पुढचा सिग्नल चा दिवा लाल व्हायच्या आधी ड्रायव्हर ला बस पुढे न्यायची होती.
मागून 459 क्रमांकाचीच बस आली. त्या ड्रायव्हर चा ही बस पुढे न्यायचा प्रयत्न आहे असे वाटल्याने मी हात दाखवला. बस रीतसर थांबली आणि मी जवळचे सामान आणि माझ्या मुलाला सांभाळत चढते न चढते तोच कंडक्टर माझ्यावर खेकसला, "पुढची बस पकडायला काय झाले होते?" (तो सरकारी कर्मचारी असल्याने त्याला असे बोलण्याचा हक्क असावा. ) मी आवाजात शक्य तेवढा नम्रपणा आणून (हे माझ्या साठीही फार कठीण होते.) ती बस न थांबल्याचे सांगितले.
मी जागेवर बसताच तो गुरगुरत माझ्याजवळ आला आणि त्याने तो-यात माझ्या मुलाचे वय विचारले. मी अडीच वर्षे असे सांगताच त्याने मी हाफ तिकिट वाचवत असल्याचा आव आणला. मी जयकोच ला उतरणार असल्याचे सांगताच मात्र त्याच्या सहनशक्तीचा ??? अंत झाला. तीन स्टाॅप साठी ही महाभयंकर आतंकवादी बाई बसमध्ये चढते म्हणजे काय? असा आव त्याने आणला. मग आठ रूपयांच्या तिकिटासाठी माझ्याकडून चोवीस रूपये घेऊन त्याने मला सोळा रुपये परत दिले. असे तिरसट गणित करून तो तणतणत ड्रायव्हर कडे गेला आणि म्हणाला, "ही हरामी बाई तीन स्टाॅप साठी चढली. हात दाखवून बस थांबवली."
बस चा स्टाॅप हा बस थांबण्यासाठी असतो असा माझा आजपर्यंत सर्वसाधारणपणे समज होता.
कहर म्हणजे मी उतरताना जमिनीवर पाय टाकायच्या आधी बस सुरू करण्याची ड्रायव्हर ने पुरेपूर काळजी घेतली. त्यात माझ्या मुलाचे डोके बसच्या पत्र्यावर आपटले.
त्यांच्या सहकारी बसबरोबर चाललेल्या स्पर्धेत मी व्यत्यय आणला होता बहुधा. त्याचा त्यांनी सूड घेतला असावा.
पण माझ्या काही मूलभूत शंका आहेत -
1. तीन स्टाॅप किंवा त्यापेक्षा कमी अंतरासाठी बस मध्ये चढू नये असा बेस्ट चा नियम आहे का?
2. सुट्ट्या पैशांसाठी गणिताचे स्वतंत्र नियम आहेत का? (मला गणिताचे सर्वसाधारण नियम च समजताना घोळ होतो.)
3. कर्मचा-यांच्या अशा उद्दाम वागणुकीचा जाब कोणाला विचारायचा? (मी त्या कंडक्टर चा बॅच नंबर टिपला नाही ही माझी चूक. पण मी बसचा क्रमांक लिहून घेतला आहे MH - 01 L - 9866)
4. बेस्ट तोट्यात आहे हा कांगावा कोण करते?
5. अशा परिस्थिती त सर्वसाधारण जनतेने महापालिकेला दोष देणारे गाणे म्हटले तर त्यात चूक ते काय?
ही पोस्ट (विचार पटत असतील तर) माझ्या नावासकट शेअर करा."

निवेदिता मनोज मोहिते .
I request you to take this matter seriously and punish the offending driver and conductor of the bus so that in future nobody ele dares to behave with women or other passengers in such a rude fashion.

Early action in this regard will be appreciated.
Regards,
For Alert Citizens Forum of India,
Dayanand Nene
President.
President.
Dayanand J. Nene
President: Righteous Foundation / Alert Citizens Forum of India / Sahakarsutra
National Secretary: Consumer Protection Service Council
Socio-political Activist : Bharatiya Janata Party
88795 28575 / 90040 28575

Comments
Post a Comment