संपूर्ण कर्ज माफी चे wish आणि सत्य परिस्थिति:

ईच्छा न्यूज़:
संपूर्ण कर्ज माफी चे wish आणि सत्य परिस्थिति:

गेल्या वर्षी महाराष्ट्रात ३३५४ शेतकरी आत्महत्या झाल्या.
या पैकी १४३५ विदर्भात, १३४६ मराठवाड्यात, ६४२ नाशिक व पुणे व ३१ इतरत्र अशी आकडेवारी आहे .
कुठल्याही आत्महत्या वाईटच व त्या रोखल्याच पाहिजेत.
पण सध्या शेतकरी संपाचे निमित्त साधून जी मंडळी सरसकट सर्व शेतकरी वर्गाला कर्ज माफी मागत आहेत त्यांनी खालील माहिती पहावी:
साता-यातील कर्ज घेणारे गरीब शेतकर्यांची माहिती:

१)प्रभाकर घारगे 92लाख
२)अनिल देसाई 85लाख
३)आ.मकरंद पाटील 72लाख
४)संजीवराजे निंबाळकर 67लाख
५)शिवांजली राजे 48 लाख
६)हिंदूराव निंबाळकर 69लाख
७)लक्ष्मण पाटील 1cr 3 लाख
हे साताऱ्यातील लखोपती कर्जदार झाले, असे प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात किती गरीब कर्जदार असतील ?
जरा विचार करा की सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा करा ही आग्रहाची मागणी कोणासाठी लावून धरली जात आहे?
सरकार गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पहिल्यापासूनच तयार आहे;
परंतु फक्त गरीबांना कर्जमाफी देण्यामुळे या करोडपती खातेदारांची लाखोंची कर्जे माफ होत नाहीत ना, म्हणूनच सामान्य शेतकऱ्याची ढाल करुन आपल्या हिताच्या मागण्या रेटण्याचे उद्योग चालू आहेत.
अशांचा धिक्कार असो.

Comments