पिकवलेल्या अन्नाची नासाडी करु नका

जो स्वत:ला शेतकरी म्हणवतो, त्याला स्वत:च्या व इतरांच्या कष्टातून भुमातेकडुन पिकवलेले अन्न नासाडी करुन निषेध व्यक्त करणे जमतेच कसे?
मेहनतीने पोसलेल्या जनावरांचे दूध रस्त्यावर फेकणे, भाज्यांच्या ढिगार्‍यांवरुन गाड्या चालताना पाहणे कसे जमले? 
अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे विसरु नका. आपल्या मुलांनी दोन शितं जास्त सांडली, तर आपण त्याला समजावतो, बाळा अन्नाचा अपमान करु नकोस म्हणुन. इथे मुद्दा हा आहे.
*संप जरुर करा पण स्वतः* *पिकवलेल्या अन्नाची ना

साडी करु नका ..*🙏

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained