जाणते नेते, अवघडलेले मुख्यमंत्री व कर्ज माफी

ईच्छा न्यूज़:
जाणते नेते, अवघडलेले मुख्यमंत्री व कर्ज माफी

(ईच्छा न्यूज़ सुत्रांकडून)
काल महाराष्ट्चे मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांनी जाणते नेते - माफ करा मी जाणते राजे म्हटले नाहीं कारण आमच्यासाठी एकच जाणता राजा आणि तो म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराज - असो - तर फडणवीसांनी शरद पवार साहेब व इतर राष्ट्रवादी नेते दिलिप वळसे पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे वगैरेंशी शेतकरी कर्ज माफी वर सखोल चर्चा केली.
सुत्र सांगतात की बैठकीत जाणत्या नेत्यांनी १ लाखापर्यंत कर्ज माफी ला हो म्हणा बाकी मी बघतो आणि तुम्हाला या शेतकरी संपाच्या परिस्थितितून सहि सलामत बाहेर काढतो असे सुचवल्याचे सुत्र सांगतात.
बदल्यात राष्ट्रवादी च्या नेत्यांना अभय दिले जावे असे पण सुचवले.
हे ऐकून मुख्यमंत्री अवघडले ( फोटोत बघा) व आपल्या सहकार्यांशी चर्चा करुन कळवतो असे सांगून काढता पाय घेतला.
मात्र जाणत्या नेत्यांची आँफर स्वीकारण्या ऐवजी, राज्यावर आर्थिक बोझा पडला तरी चालेल पण बळीराजाला कर्ज मुक्ति द्यायचीच असा पवित्रा फडणवीस यांनी घेतला व शेतकर्यांना छत्रपति शिवाजी महाराज कृषि सन्मान योजने अंतर्गत १.५० लाखापर्यंत सरसकट कर्ज माफी दिली असेही सुत्र सांगतात.
शिवसेना वाघ आहे, जाणते नेते शेर आहेत पण मुख्यमंत्री फडणवीस हे शेरास सव्वा शेर असल्याचे पुनः सिद्ध झाले.
महाराष्ट्र राज्य आणि तेथील शेतकरी व रयत सुखरुप हातात असल्याने जाणत्या नेत्यांनी आता आपला वेळ इतिहासाचे पुर्नलेखन करण्यात व्यतीत करावा असेही सूत्र म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034