शेतकरी संप - मुजोर काँग्रेस व राष्ट्रवादी राजकारण्यांचा कुटिल डाव:
शेतकरी संप - मुजोर काँग्रेस व राष्ट्रवादी राजकारण्यांचा कुटिल डाव:
अरे काय चाललंय ??? प्रथम काही प्रश्न जे माझ्या बुद्धीला पडलेत
१) नक्की कुठल्या शेतकरयांना कर्ज माफी हवी आहे ?? अगणित जमीन जुमला , घरात बुलेट आणि स्कॉर्पिओ , डस्टर अशा गाड्या असणाऱ्या शेतकरयांना कि ज्याची खायचे वांदे आहेत अशा शेतकऱ्याला
२) इतके वर्ष शेतकरी नियमित कर्ज फेड करत होता कि हि गेल्या काही वर्षातील साचलेली कर्जे आहेत ?
३) संप करताना अन्नाची नासाडी का ?? ४०-५० हजार दूध रस्त्यावर ओतून नक्की काय साधले ?
भाजीपाला रस्त्यावर टाकून उन्मत्त पणे त्यावरून गाडी नेणे ....... असा शेतकरी आहे ??
भाजीपाला रस्त्यावर टाकून उन्मत्त पणे त्यावरून गाडी नेणे ....... असा शेतकरी आहे ??
४) नक्की शेतकरी संपावर आहेत ? कि पक्षीय गुंड शेतकऱ्यांवर जबरदस्ती करतायत ??
Comments
Post a Comment