शेतकरी संप

शेतकरी संप
*बरं झालं शेतकरी राजा तू संपावर गेलास म्हणून तुला मी काही गोष्टीची आठवण करून देत आहे..आघाडी सरकारच्या काळातील (1999-सप्टेंबर 2014)काही गोष्टीची आठवण करून देत आहे.*
*1) कॉग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडी सरकारच्या 15 वर्षाच्या कालावधीत बारा-बारा तास तू लोडशेडींग सहन केलंस,आणि रात्रीच्या वेळेला शेतावर जाऊन शेताला पाणी दिलंस,तुझे बायका मुलं नातवंड 15 वर्ष उन्हाळा विजेविना तू सहन केलास(त्यावेळी कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदार,खासदार,मंत्री यांची बायका मुलं नातवंडे ए.सी बंगल्यात रहात आणि ए.सी कार मध्ये फिरत होते )त्यावेळेस तू संपावर का नाही गेलास.?*
*2) कॉग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या 15 वर्षाच्या कालावधी मध्ये सुमारे दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या,त्यावेळेस तू संपावर का नाही गेलास.?*
*3) लोणावळा जवळील शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने घेऊन तेथे आधुनिक लवासा सिटी तयार केली,त्यावेळी तू संपावर का नाही गेलास.?*
*4) आघाडी सरकारच्याच काळात या कृषी प्रधान व निसर्ग प्रधान देशात IPL क्रिकेटच्या मॅचेस भरवण्यात आल्या त्यावेळेस तू संपावर का नाही गेलास*
*5) केंद्रात 10 वर्ष कृषी मंत्री राहून देखील तुझ्या हिता साठी 'पीक विमा संरक्षण योजना' लागू केली नाही,त्यावेळेस तू संपावर का नाही गेलास.?*
*6) आघाडी सरकारच्या काळात 9 ऑगस्ट 2011 रोजी शेतकऱ्यांवर गोळीबार झाला त्यावेळेस तू संपावर का नाही गेलास.?*
*7) आघाडी सरकारच्या काळात 60 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला,त्यावेळी तू संपावर का नाही गेलास.?*
*8) आघाडी सरकारच्या काळात,मंत्रालयातील 4 थ्या मजल्याला आग लागली,त्यावेळेस तू संपावर का नाही गेलास.?*
*9) धरणात पाणी येत नाही,तर मी काय मुत्रविसर्जन करू का.?असे विधान एका आघाडी सरकार मधल्या मंत्र्याचे तू कसे काय सहन केलेस,त्यावेळेस तू संपावर का नाही गेलास.?*
*10) खरंतर,महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदार,खासदार,मंत्री यांचे चमचे लोक आहेत.कारण हे चमचे लोक आमदार,खासदार,मंत्री यांच्याकडून निवडणूकीच्या काळात,लोकांना वाटण्यासाठी पैसा घेतात आणि यातील निम्मे पैसा जनतेला वाटतात व निम्मे पैसा हे चमचे लोक स्वतःच्या खिशात घालतात.आणि हा बळकावलेला पैसा,हे चमचे लोक तुम्हा शेतकरी लोकांना 3%,5%,10%,15% या सावकारी दराने कर्ज देतात आणि उत्पन्नाचे साधन एकच शेती असल्यामुळे ह्या चमच्या लोकांमुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे.या चमच्या लोकांच्या सावकारी कर्जा विरूद्ध त्यावेळेस तू संपावर का नाही गेलास.?*
*एक सच्चा भारतीय🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳*
*🙏​जय जवान,जय किसान..🙏​*

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained