एकही पैसा खर्च न करता आपली मुलगी इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा करू शकते

एकही पैसा खर्च न करता आपली मुलगी इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा करू शकते हे माहित आहे का ?  आता पैशाअभावी कुठल्याही मुलीचे इंजिनियर बनण्याचे स्वप्न अर्धवट राहणार नाही...

एस एन डी टी महिला विद्यापीठातर्फे चालविल्या जाणाऱ्या मुंबईच्या प्रेमलीला विठ्ठलदास तंत्रनिकेतन या महाराष्ट्र शासन अनुदानित संस्थेद्वारे   हा चार वर्षाचा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग चा डिप्लोमा आपल्याला एक वर्ष इंडस्ट्रीमध्ये कामाचा अनुभव प्राप्त करून तर देतोच पण त्याबरोबर त्या कालावधीत काही कंपन्या देत असलेले  स्टायपेंड हे चार वर्षाच्या एकंदर फी पेक्षा जास्त असल्याने तुम्ही उलटपक्षी पैसे घरी घेऊन जाता!


यासाठी दहावीच्या निकालानंतर शासनाच्या  सामायिक  प्रवेश प्रक्रियेच्या वेळी तुम्हाला प्रेमलीला विठ्ठलदास तंत्रनिकेतनाचा ( DTE CODE 3027)  इलेक्ट्रॉनिक्स हा अभ्यासक्रम निवडावा लागेल.

1983  सालापासून लोकप्रिय असलेल्या या कोर्सेच्या दरम्यान विद्यार्थिनींनी TIFR, BARC, APLAB , ERTL, L&T, IIT  यासारख्या अनेक संस्थांमध्ये इंटर्नशिप पूर्ण केलेली आहे

ब्लॉग ला भेट देण्यासाठी क्लिक करा
https://elexpvp.wordpress.com
गरजू विद्यार्थिनींपर्यंत हा मेसेज नक्की पोहचू द्या. काहीही मार्गदर्शन हवे असल्यास pvpsndt1976@gmail.com  या पत्त्यावर ई-मेल करा

Comments