Is your Gas cylinder of the correct weight ?
परवा घरात असताना गॅस संपल्यामुळे नवीन सिलेंडर जोडायचा योग आला. उचलताना वजन कमी वाटले म्हणुन जिज्ञासेपोटी घरातल्या डिजिटल काट्यावर वजन केले. ते सव्वा दोन किलोने कमी भरले. गॅस एजन्सीत तक्रार केली असता ही तुमची चुक आहे सिलेंडर घेताना वजन करुन घ्यायचा असतो. डिलीवरी देणाऱ्याकडे काटा असतो.
आज नेमका मी घरी असताना सिलेंडर आला. वजन करून दाखव असे सांगताच देणारा गडबडला. हा सिलेंडर लीक आहे, दुसरा आणतो या बहाण्याने परत घेउन गेला. बराच वेळ परत न आल्यामुळे उत्सुकतेने खाली गेलो तर गाडी गेली होती. गेटच्या बाहेर गाडी लावुन योग्य वजनाच्या सिलेंडरचा शोध सुरू होता. साधारण दहा पंधरामधे एकही सापडला नाही. नंतर दहा पंधरा मिनिटांनी एक सिलेंडर व डिजीटल वजनकाटा घेऊन स्वारी आली व वजन दाखवुन गॅस दिला. साहेब काय करणार कंपनीकडूनच कमी भरुन येतो. तुमच्या समोरच सील खोलले ही सारवासारव. गेले पस्तीस वर्षे गॅस वापरतोय पण कधीही वजन करून घेतला नव्हता किती बरे नुकसान झाले असेल? सर्वानी वजनाचा आग्रह धरलाच पाहिजे ते प्रत्येक ग्राहकाचे कर्तव्य आहे. कंपन्या अशी फसवणूक करत असतील तर सबसिडी का नाकारायची?
क्रुपया हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा... व सिलेंडर घेताना वजन तपासून पहा....
'एल.पी.जी. गॅस सिलेंडरची "एक्सपायरी डेट" असते.
आपण ही आजचं तपासा!
जर आपल्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट संपली असेल तर तो गॅस सिलेंडर म्हणजे आपल्या घरात जिवंत बाॅम्ब असल्या सारखे आहे. त्यामुळे खालील सुचना वाचून आपल्या गॅस वितरकाशी खात्री करा आणि सुरक्षित रहा. कारण आपलं जीवन आपल्या घरच्यांकरता मौल्यवान आहे.
कसे ओळखाल आपला गॅल सिलेंडरची एक्सपायरी डेट.
सिलेंडरच्या पकडण्यासाठी जी गोल लोखंडी रिंग असते. त्याच्या खाली तीन रंगाच्या पट्ट्या असतात. त्यातील काळ्या रंगाच्या पट्टीवर गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट असते. यावर A,B, C आणि D अक्षर असल्याचे स्पष्ट होते. तसच या अक्षरांसोबत दोन अंक लिहिले असतात. या अक्षरांवरुन गॅस सिलेंडर ची एक्सपायरी डेट लक्षात येते.
उदाहरणार्थ :
A - जानेवारी ते मार्च
B - एप्रिल ते जून
C - जुलै ते सप्टेंबर
D - अॉक्टोबर ते डिसेंबर
या शब्दांनंतर जे दोन अंक लिहिले आहेत त्यावरून हे लक्षात घ्यावे!!!
समजा आपल्या गॅस सिलेंडरवर A15 लिहिले असेल तर त्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट आ हे मार्च 2015. म्हणजे हा गॅस सिलेंडर मार्च 2015 नंतर वापरणे गृहिणीसाठी घातक आहे.
कृपया याबाबत आपल्या गॅस वितरकाशी संपर्क करुन माहिती घ्या !!

Comments
Post a Comment