Jal hai to kal hai..

नागरिकांनो  आता तरी जागे व्हा
मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी
३० ते ३५ अंश से असलेले
तापमान आज ४० पार केले
आहे..🌞🌞🌞🌞🌞
पुढील प्रत्येक ५:५ वर्षात
४५:५० नंतर ६० अंश से
पर्यंत जाईल तेव्हा अशी रडायची वेळ
येईल कि आहे ती झाडेही
सुकतील . दिल्लीवाले पन बुलेट ट्रेनने पानी पाठवनार  नाहीत. नगर,  विदर्भ, मराठवाडा लातूर व्हायला वेळ लागनार नाहि..
सर्व नागरिकांनो , सर्व व्हाटस अप ग्रुप, सेवाभावी संस्था, ग्रुप ओफ कंपनीज व तमाम नागरिकांना जाहिर आवाहन ;
जे करायचे ते स्वत:च करा.
१.येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावा, ३ वर्ष पोटच्या मुलासारखे
संगोपन करा.
२. पानी वाचवण्याचा संदेश प्रसार करा. प्रत्येक धरणांचा गाळ काढण्यास मदत करुन पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा.
२० लाख नागरिक * ५:५
झाडे ##  १ करोड झाडे.
५ वर्षात ५ करोड झाडे
मनापासून विचार करा...
सरकारच्या भरोशावर राहु
नका.  दरवर्षी झाडे लावतात
कमीशन खातात. झाडे मरून जातात.परत लावतात. सर्वांनी एकत्र या हायवे, मोकळ्या जागा वाटून घ्या. दर रविवारी घर सोडा, एक दिवस पर्यावरन, संवर्धनासाठी द्या. रिकामे massages पाठवण्यापेक्क्षा हा १७६० वेळा पाठवा.सुखी व्हाल.
Go green.....!!
       Save Water💧💧
Save Tree's🌴🌴
Save World🌍🌍

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034